Book Cover

Vicharanche Chandane: Lekhsangraha

Contributor(s): Kshirsagar, Yashendra (Author)

ISBN: 9788195387014

Publisher: Adhyaya Books House Llp

Binding Types:

$14.99
$27.94 (Final Price)
$26.74 (100+ copies: $25.99)
List/retail price:
$14.99
- +
Buy

Pub Date: February 19, 2022

Lexile Code: 0000

Target Age Group: NA to NA

Physical Info: 0.27" H x 8.50" L x 5.50" W ( 0.33 lbs) 112 pages

Descriptions, Reviews, etc.

Description:

Best Seller by Limca Awarded Author

विचारांचे चादणे या लेखसंग्रहात थोर, समाजसुधारक महापुरुषांबद्दल आपले विचार मांडले आहेत. तसेच बर्याच सामाजिक विषयांवर लेखन केले आहे. समाज जीवन जगताना लागणारे महत्त्वाचे विचार व संस्कारांबद्दल हे पुस्तक मदत करते.


Brief description: श्री.यशेंद्र क्षीरसागर हे सातारा जिल्हा परिषद अंतर्गत सांख्यिकी विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असून लेखन, वाचन, प्रबोधन यांची त्यांना मूलभूत आवड आहे . प्रस्तुत लेखसंग्रहात त्यांनी अनेक विषय हाताळले आहेत. कवी, लेखक,वक्ता, विद्यार्थी मार्गदर्शक, सूत्रसंचालक, चित्रपट समीक्षक अशी त्यांची चौफेर ओळख आहे . त्यांनी 'मनातली वादळे' आणि "भारतीय संस्कृती" ही दोन कवितांची पुस्तके लिहिली आहेत .त्यापैकी भारतीय संस्कृती हे पुस्तक म्हणजे त्यांची भारतीय संस्कृती या विषयावरील 3068 ओळींची कविता असून या कवितेचा विक्रम "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद करण्यात आला आहे. सलग 25 तास स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे . या विक्रमाची नोंद "गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् " मध्ये झाली आहे.

Worth Considering
Product successfully added to cart!