Book Cover

Ek Vishranti Sthal

Contributor(s): Garner, Helen (Author)

ISBN: 9788184984378

Publisher: Mehta Publishing House

Binding Types:

$16.99
$29.94 (Final Price)
$28.74 (100+ copies: $27.99)
List/retail price:
$16.99
- +
Buy

Pub Date: January 11, 2012

Lexile Code: 0000

Target Age Group: NA to NA

Physical Info: 0.32" H x 8.50" L x 5.50" W ( 0.40 lbs) 138 pages

BISAC Categories:

Fiction | General

Descriptions, Reviews, etc.

Description: IN HER FIRST NOVEL IN FIFTEEN YEARS, HELEN GARNER WRITES ABOUT THE JOYS AND LIMITS OF FEMALE FRIENDSHIP UNDER THE TRANSFORMING PRESSURE OF ILLNESS. ""THE CLEAR-EYED GRACE OF HER PROSE"" IN THIS DARKLY FUNNY AND UNSPARING NOVEL HAS BEEN HAILED BY PETER CAREY AS""THE WORK OF A GREAT WRITER."" GARLANDED WITH AWARDS, DAZZLING REVIEWERS AROUND THE GLOBE,""THE SPARE ROOM"" IS DESTINED TO BE A MODERN LITERARY CLASSIC. आपली मैत्रीण निकोलासाठी हेलन तिच्या घरातील 'स्पेअर रूम' अतिशय प्रेमाने तयार करते. हेलनकडे निकोला तीन आठवडे राहून कर्करोगावरील उपचार घेणार असते; ज्यामुळे तिचा कर्करोग बरा होणार आहे, असा तिचा ठाम विश्वास असतो. ज्या क्षणी जख्ख झालेली, कृश, अडखळत चालणारी; पण तरीही देखणी निकोला विमानातून उतरते; त्या क्षणापासून हेलन तिची परिचारिका, देवदूत, पालक आणि कर्तव्यकठोर न्यायाधीश बनते. दोन स्त्रिया - एक संशयखोर, एक हट्टाने प्रसन्न राहणारी. त्यांच्या मैत्रीतून एक अशी बाजू समोर येते, जिचा न आखलेला मार्ग कादंबरीच्या भयानक अंताकडे ठेचकळत, अडखळत पोहोचतो. 'स्पेअर रूम'मधून दया, विनोदबुद्धी व संताप यांची एक कथा उलगडते.

Worth Considering
Product successfully added to cart!